The Marathi Bana Image Thumbnail
The Marathi Bana

@themarathibana01121,640 videos5 yrs

About The Marathi Bana: YouTube Channel Profile

Subs902K

10Kin 28d

Views339.56M

17.4Min 28d

Est. Rev.$10K

Down 28%vs prior 14d

Updated

See stats like these on every channel

Subscribers, views, earnings, and rankings

Joined

May 20, 2021

Location

India

Category

Lifestyle

Videos

1.64K

Subscribers

902K

Channel Description

The Marathi Bana हे मराठी भाषेतील अत्यंत दर्जेदार माहिती देणारे YouTube चॅनेल आहे. महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा इतिहास, राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांसारखे विषय आमच्या चॅनलवर अत्यंत जबाबदारीने आणि कोणतीही भीड न बाळगता आम्ही प्रसारित करीत असतो. मराठी माणसापर्यंत जो विषय पोहोचला पाहिजे तो प्रत्येक विषय सोप्या आणि सुटसुटीत मुद्देसूद पद्धतीने पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आम्ही समजतो. आतापर्यंत तुमचं भरपूर प्रेम मिळत आहे आणि आम्ही प्रेमाचे भुकेले आहोत, त्यामुळे तुमचे प्रेम मिळत राहू दे तुमच्या सूचना असतील, आमच्या काही चुका असतील तर त्याही आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी खाली आमचे ईमेल आयडी देतोय त्यांचा वापर करा. Collaboration किंवा promotion साठी आम्हाला खालील ई-मेल आयडी वर ई-मेल करू शकता. 🔗themarathibana1@gmail.com 🔗 ranjitkrishna382@gmail.com 🔗 invictussolutions19@gmail.com

As of 2026-10-27, The Marathi Bana has 902,000 subscribers, 339,558,465 total views, and 1,640 videos. It ranks #82,418 by subscribers among channels tracked by vidIQ.

Ranked #82,418 worldwide, #17,901 in India and #16,575 in Lifestyle.

Counts reflect public YouTube data and may be rounded. Earnings are modelled ad revenue estimates, not reported creator income; sponsorships, memberships and merchandise are excluded.