See stats like these on every channelSee stats like these on every channel you visit
Subscribers, views, earnings, and rankingsSubscribers, views, earnings, rankings, and more. Right inside YouTube, free forever.
See stats like these on every channelSee stats like these on every channel you visit
Subscribers, views, earnings, and rankingsSubscribers, views, earnings, rankings, and more. Right inside YouTube, free forever.
Channel Description
For Business Inquiries :- ravirajsabalepatil@gmail.com नमस्कार शेतकरी मित्रांनो...!!! माझी शेती-माझा प्रयोग या YouTube channel मध्ये आपले मनापासून स्वागत. आजकाल शेती करणाऱ्या वर्गामध्ये प्रचंड उदासीनता आहे त्याच कारण म्हणजे शेती परवडत नाही, त्याला कारणही तशीच आहे सततची येणारी नैसर्गिक संकट आणि शेतकऱ्यांकडे सरकारच नसलेलं लक्ष. नाही वो सर ही कारण जेवढी लागू होतात ना तेवढेच आपण पण जबाबदार आहेत शेती न परवडन्याला. रासायनिक खत आणि औषधांचा अतिरेकी वापर आणि समजून न घेतलेली पीक पद्धती. तर या सर्व अनुसंघाने शेती शेतीविषयी सर्व बाबींचा अभ्यास करून, जैविक आणि सेंद्रिय शेती अगदी झीरो बजेट नाही म्हणणार पण अत्यंत कमी खर्चात कशी करता येऊ शकते या विषयीची सर्व माहीत व कमी पाणी आणि कमी खर्चात यश मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. या साठी तुमच्याकडून ऐक आपेक्षा 'माझी शेती-माझा प्रयोग' या YouTube channel ला Subscribe करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ ला लाईक आणि शेयर करा. धन्यवाद...!!!
As of 2026-10-27, माझी शेती - माझा प्रयोग has 705,000 subscribers, 449,756,558 total views, and 1,115 videos. It ranks #107,139 by subscribers among channels tracked by vidIQ.
Ranked #107,139 worldwide, #23,299 in India and #22,618 in Lifestyle.
Counts reflect public YouTube data and may be rounded. Earnings are modelled ad revenue estimates, not reported creator income; sponsorships, memberships and merchandise are excluded.