# About Shamal Giri (मनातील अबोल भावना): YouTube Channel Profile

Markdown version of https://vidiq.com/youtube-stats/channel/@shamalgiri_vlogs/about/ from vidIQ YouTube Stats. Link to that page, not to this file.

As of 2026-10-27, Shamal Giri (मनातील अबोल भावना) has 509,000 subscribers, 972,108,757 total views, and 13,288 videos. It ranks #150,060 by subscribers among channels tracked by vidIQ.

## Profile

- Channel: [Shamal Giri (मनातील अबोल भावना)](https://vidiq.com/youtube-stats/channel/@shamalgiri_vlogs/)
- Subscribers: 509,000
- Total views: 972,108,757
- Videos: 13,288
- Worldwide rank: #150,060
- Country: India (rank #32,686)
- Category: Lifestyle (rank #33,377)
- Joined YouTube: 2024-04-06
- Data recorded: 2026-10-27

## Channel description

Written by the channel:

> नमस्कार सर्वांना 🙏🏾 मी शामल गिरी, माझ्या चैनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे 🙏🏾🌹. आयुष्यातील खूप मोठ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभ राहण्याची  जिद्द आहे म्हणून मी हे मनोरंजनाचे क्षेत्र निवडले आहे, यासाठी मला तुमचा सपोर्ट आदरणीय आणि मोलाचा आहे..🙏🏾
>       माझ्या या चैनल वरती तुम्हाला माझ्या लाइफ मधील dailyroutine mini ब्लॉग, तसेच शॉट व्हिडिओ जसे बहीण-भावाचे नाते , सासु सुनाचे नाते, वडिलांचे आणि मुलाचे नाते, बहिण-भावाचे नाते, बहिणीचं नातं नवरा-बायकोचे नाते, आणि आई आणि मुलाचे नाते, ननंद भावजय चे नाते, कॉमेडी व्हिडिओ असे व्हिडिओ बघायला भेटतील, तसेच काही आरोग्य विषयी माहिती वास्तुशास्त्राची माहिती हे वाचण्यात आलेल्या माहितीनुसार मी व्हिडिओ बनवत असते..तरी तुम्ही ते नियम खात्री करून फॉलो करावे..🙏🏾
>    मी हे व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवते त्याचा माझ्या जीवनाशी काहीही संबंध नाही आणि कोणाच्या जीवनाशी मिळता जुळता व्हिडिओ असेल तर त्यात माझी काही चुकी नाही.
> https://www.youtub.come/@shamalgiri_vlog
