# About Official Masta Company: YouTube Channel Profile

Markdown version of https://vidiq.com/youtube-stats/channel/@officialmastacompany/about/ from vidIQ YouTube Stats. Link to that page, not to this file.

As of 2026-11-18, Official Masta Company has 156,000 subscribers, 118,295,882 total views, and 435 videos. It ranks #467,620 by subscribers among channels tracked by vidIQ.

## Profile

- Channel: [Official Masta Company](https://vidiq.com/youtube-stats/channel/@officialmastacompany/)
- Subscribers: 156,000
- Total views: 118,295,882
- Videos: 435
- Estimated ad revenue (USD): $2,500
- Worldwide rank: #467,620
- Country: India (rank #103,240)
- Category: Food (rank #12,202)
- Joined YouTube: 2026-02-15
- Statistics as of: 2026-11-18

## Channel description

Written by the channel:

> माणसाला माणसाशी जोडणारी कंपनी
> Official Masta Company
>
> सूचना:
> हा चॅनल मनोरंजनासाठी तयार केलेला असून, लोकांना एकत्र आणणे आणि प्रामाणिक कंटेंटद्वारे माणुसकी जपणे हा आमचा उद्देश आहे.
>
> या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली मते, विचार व प्रतिक्रिया या फक्त फीचर केलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक मतांवर आधारित आहेत. त्यांचा Official Masta Company टीमच्या अधिकृत मतांशी कोणताही संबंध नाही.
>
> व्हिडिओमध्ये दाखवलेल्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छता (Hygine), गुणवत्ता किंवा सेवेसंदर्भात टीम कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. आम्ही दिलेले Reviews हे त्या वेळेस आम्हाला मिळालेल्या अन्नाच्या चव व गुणवत्तेवर आधारित प्रामाणिक मत आहे.
>
> आणि हो, आमचं मत Honest राहावं म्हणून आम्ही कोणत्याही restaurant कडून paid promotion किंवा पैसे घेत नाही.
