# About Life Unfiltered with Supriya : YouTube Channel Profile

Markdown version of https://vidiq.com/youtube-stats/channel/@lifeunfilteredwithsupriya/about/ from vidIQ YouTube Stats. Link to that page, not to this file.

As of 2026-11-07, Life Unfiltered with Supriya has 8,810 subscribers, 5,655,860 total views, and 344 videos. It ranks #4,086,517 by subscribers among channels tracked by vidIQ.

## Profile

- Channel: [Life Unfiltered with Supriya](https://vidiq.com/youtube-stats/channel/@lifeunfilteredwithsupriya/)
- Subscribers: 8,810
- Total views: 5,655,860
- Videos: 344
- Estimated ad revenue (USD): $24
- Worldwide rank: #4,086,517
- Country: Luxembourg (rank #271)
- Category: Lifestyle (rank #1,047,502)
- Joined YouTube: 2025-04-07
- Statistics as of: 2026-11-07

## Channel description

Written by the channel:

> नमस्कार 🙏,
>
>             माझ्या या छोट्याशा YouTube परिवारात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. ❤️
>
>  मी सध्या Luxembourg मध्ये राहतो आणि या चॅनलवर माझ्या आयुष्यातील खरे आणि नैसर्गिक क्षण तुमच्यासोबत शेअर करते. इथे तुम्हाला Luxembourg मधील जीवनशैली, दैनंदिन दिनक्रम, फिरणं, नवीन ठिकाणं, प्रवास, मजामस्ती, अनुभव आणि माझ्या जीवनातील अनेक आठवणी पाहायला मिळतील.
>
> मी कोणताही दिखावा न करता जसं आयुष्य आहे तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझे Vlogs अगदी साधे, मनापासून आणि वास्तव आयुष्याशी जोडलेले असतील.
>
> Short Vlogs तर नियमित येतच राहतील, आणि Long Vlogs दुपारी 2:00 वाजता येतील. त्यामुळे चॅनलसोबत कायम जोडलेले रहा. 😊
>
> तुमचा प्रत्येक Like, Comment आणि Share मला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो.
>
> ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा.
> 💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा
> 🔔 आणि चॅनल Subscribe करून Bell Icon दाबायला विसरू नका
>
> तुमच्या प्रेम आणि सपोर्टसाठी मनापासून धन्यवाद! 🙏❤️
>
> “Luxembourg मधील माझं आयुष्य, माझे अनुभव आणि माझा प्रवास — हे सर्व तुमच्यासोबत.” 🇱🇺✨
>
>   धन्यवाद!!
