# About KFP Studio: YouTube Channel Profile

Markdown version of https://vidiq.com/youtube-stats/channel/@kfpstudio1/about/ from vidIQ YouTube Stats. Link to that page, not to this file.

As of 2026-11-17, KFP Studio has 1,090,000 subscribers, 377,300,096 total views, and 1,344 videos. It ranks #66,738 by subscribers among channels tracked by vidIQ.

## Profile

- Channel: [KFP Studio](https://vidiq.com/youtube-stats/channel/@kfpstudio1/)
- Subscribers: 1,090,000
- Total views: 377,300,096
- Videos: 1,344
- Estimated ad revenue (USD): $250
- Worldwide rank: #66,738
- Country: India (rank #14,405)
- Category: Entertainment (rank #21,616)
- Joined YouTube: 2018-08-02
- Statistics as of: 2026-11-17

## Channel description

Written by the channel:

> KFP STUDIO हे मराठी मनोरंजन आणि डिजिटल निर्मितीचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्रातील तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी येथे मराठी कॉमेडी, Marathi Web Series, Marathi Web Cinema, लघुपट आणि मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहायला मिळतात.
>
> आमच्या मराठी विनोदी व्हिडिओंमध्ये दैनंदिन जीवनातील मजेशीर प्रसंग, भन्नाट पात्रं, कौटुंबिक गमती-जमती, गावाकडच्या जीवनातील किस्से आणि प्रत्येकाला आपलेसे वाटणारे विनोद पाहायला मिळतात. नवरा बायको कॉमेडीमध्ये नवरा-बायकोचे गमतीदार प्रसंग, मजेशीर संवाद, घरगुती किस्से, छोटे-मोठे वाद आणि नात्यातील विनोदी प्रसंग मनोरंजक पद्धतीने सादर केले जातात.
>
> KFP STUDIO वर मराठी वेब सिरीज, मराठी नाटक, प्रेमकथा, कौटुंबिक कथा, गावाकडच्या कथा, नातेसंबंधांवर आधारित कथा आणि भावनिक प्रसंगांसह विविध प्रकारचे मूळ मराठी मनोरंजन पाहायला मिळते.
>
> नवीन मराठी मनोरंजन व्हिडिओ, कॉमेडी, वेब सिरीज आणि लघुपटांसाठी KFP STUDIO ला Subscribe करा आणि हे मनोरंजन आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत नक्की शेअर करा.
