# About GURU PARIVAR: YouTube Channel Profile

Markdown version of https://vidiq.com/youtube-stats/channel/@guruparivar/about/ from vidIQ YouTube Stats. Link to that page, not to this file.

As of 2026-10-27, GURU PARIVAR has 837,000 subscribers, 170,434,322 total views, and 2,583 videos. It ranks #89,386 by subscribers among channels tracked by vidIQ.

## Profile

- Channel: [GURU PARIVAR](https://vidiq.com/youtube-stats/channel/@guruparivar/)
- Subscribers: 837,000
- Total views: 170,434,322
- Videos: 2,583
- Worldwide rank: #89,386
- Country: India (rank #19,380)
- Category: Religion (rank #2,968)
- Joined YouTube: 2011-02-02
- Data recorded: 2026-10-27

## Channel description

Written by the channel:

> 🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
>
> नमस्कार,
> आपल्या  "GURU PARIVAR"  ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
>
> मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
>
> या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
>
> तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
>
> तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍  केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos  सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
>
> 🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
>
> धन्यवाद !
