# About ATB Guruji : YouTube Channel Profile

Markdown version of https://vidiq.com/youtube-stats/channel/@atbgurujii/about/ from vidIQ YouTube Stats. Link to that page, not to this file.

As of 2026-10-27, ATB Guruji has 555,000 subscribers, 94,815,012 total views, and 1,000 videos. It ranks #137,358 by subscribers among channels tracked by vidIQ.

## Profile

- Channel: [ATB Guruji](https://vidiq.com/youtube-stats/channel/@atbgurujii/)
- Subscribers: 555,000
- Total views: 94,815,012
- Videos: 1,000
- Worldwide rank: #137,358
- Country: India (rank #29,874)
- Category: Lifestyle (rank #30,176)
- Joined YouTube: 2020-01-23
- Data recorded: 2026-10-27

## Channel description

Written by the channel:

> 🔥 ATB Guruji – योग्य माहिती, महत्त्वाचे अपडेट्स आणि विश्वासाचा साथीदार! 🔥
>
> महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपयुक्त असणारी सरकारी योजना, लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना, महिलांसाठी योजना, सोन्या-चांदीचे आजचे भाव, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवीन सरकारी अपडेट्स सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
>
> 📱 सरकारी योजना
> 👩 लाडकी बहीण अपडेट्स
> 🥇 सोन्याचे भाव
> 🥈 चांदीचे भाव
> 🌾 शेतकरी माहिती
> 🏛️ महाराष्ट्र सरकारी अपडेट्स
> 📰 महत्त्वाच्या बातम्या
>
> 🙏 आजच ATB Guruji ला Subscribe करा आणि अपडेट राहा! 🔔
>
> महत्त्वाची सूचना / Disclaimer
>
> या चॅनेलवर दिलेली माहिती विविध सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, बातम्या आणि इतर स्रोतांवर आधारित असू शकते.
>
> सरकारी योजना, नियम, पात्रता, आर्थिक लाभ आणि बाजारभाव वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा संबंधित विभागाकडून माहिती तपासावी.
>
> ATB Guruji हा कोणत्याही सरकारी विभागाचा अधिकृत चॅनेल नाही.
>
> Business And Inquiry:
> sharaddeosingpatil542@gmail.com
>
> धन्यवाद! ❤️
